पी एम किसान योजना हप्ता मिळत नसेल तर येथे करा तक्रार |pm kisan yojana complaint toll free number
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी चालू केलेली कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडून वर्षाला सहा हजार रुपये याप्रमाणे दोन हजार रुपये हप्ता देण्यात येते. या अंतर्गत लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू त्यांची आर्थिक बाजू मजबूत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये तर महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार … Read more