शासकीय व निमशासकीय नोकरीत खेळाडूना ५ टक्के आरक्षणमध्ये महत्वाचे नवीन बदल
महाराष्ट्र राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय व निमित्त शासकीय तसेच इतर क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी पाच टक्के सुधारित आरक्षण महाराष्ट्र शासनाने लागू केले आहे त्यामुळे आता खेळाडूंना शासकीय किंवा नियम शासकीय नोकरी मिळवण्यासाठी आरक्षणामध्ये 5% ची सवलत मिळाल्याने नोकरी मिळवण्यासाठी या आरक्षणाचा फायदा होणार आहे. शासन निर्णयातील नवीन सुधारीत अटी व शर्ती खालीलप्रमाणे करण्यात येत आहेत. राष्ट्रीय … Read more